आई प्रतिष्ठान सोलापूर ह्यांना कोविड काळात मदतीचा हात

आई प्रतिष्ठान ही संस्था सोलापूर येथे बिडी बनवणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारानं साठी काम करणारी संस्था आहे. करोना काळात कारखाने बंद झाले आणि कामगाराना घरी बसावं लागला. ह्या कामगारांना धान्याची आणि जेवणाची सोय आई प्रतिष्ठान स्थानिक करून देत होती. सोलापूर ला आई प्रतिष्ठान पर्यन्त आर्थिक मद्दत संकल्प सिद्धी ट्रस्ट कडन करण्यात आली आणि त्याचा धनादेश माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील ह्यांच्याकडे देण्यात आला. तो धनादेश पुढे आई प्रतिष्ठान च्या कार्यालयात सोलापूर ला देण्यात आला.