संकल्प सिद्धी ट्रस्ट च्या वतीने छोट्या मुलींना नवीन फ्रील फ्रॉकचे वाटप

आज धारावीत संकल्प सिद्धी ट्रस्ट च्या वतीने छोट्या मुलींना नवीन फ्रील फ्रॉकचे वाटप करताना ...
छोट्या मुलींच्या आणि त्यांच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं.
डोनर्सचे विशेष धन्यवाद - Brand QA label Girls Collection.

Today @ Dharavi - Sankalp Siddhi Trust office - while distributing free frill frocks to girl child . It was a satisfying feeling to see the happiness the small girls & their mother had after getting the colourful frocks.
Special thanks to Donors - Brand QA label Girls Collection.