"संकल्प सिद्धी ट्रस्ट" ची "तर्पण फॉउंडेशन" च्या उपक्रमाला साथ.

१८ वर्ष पूर्ण झाली की अनाथ मुला मुलीना अनाथालय सोडावा लागत. त्यांनतरच त्या मुला मुलींचं आयुष्य संघर्षानं व्यापलेले असतं. अश्या मुलामुलींन साठी तर्पण फॉउंडेशन त्यांना आसरा, शिक्षणा साठी शिक्षण शुल्क, नौकरी, मानसिक आधार ह्या सर्वांची उपलब्धता व्हावी ह्यावर काम करत. शैक्षणिक वर्ष चालू झाल आहे . त्यासाती तर्पण फॉउंडेशन कडनं मुलामुलींच्या शैक्षणिक शुल्का देणगी करिता अपील केलं गेलं होतं . त्याला प्रतिसाद म्हणून माझ्या संकल्प सिद्धी ट्रस्ट कडून काल दिनांक २५/७/२०२१ ला "३ लाखाचा" धनादेश श्री श्रीकांत भारतीय - फॉउंडर व एमडी तर्पण फॉउंडेशन ह्यांना सुपूर्त केला गेला. ह्या नेक कामात ज्या देणगीदारांनी अनाथ मुलामुलींच्या शैक्षणिक शुल्क करिता देणगी दिली त्या सर्वांचे खूप आभार 🙏. त्यांचा आशीर्वाद ह्या मुलामुलींसाठी खूप मोलाचा असणार आहे.

“Sankalp Siddhi Trust” my NGO extends its small contribution of help ( Education fees for Orphans) with support from Generous donors to “Tarpan Foundation” initiative.
Rs 3 lacs cheque was handed over to Shri Shrikant Bhartiya - Founder & MD of Tarpan Foundation for the social & noble cause.
🙏A Big Thank u to all my ex -colleagues , ex Bosses & Friends who were very instant in responding to my appeal to support the noble cause of donating education fees for further studies of the orphan girls & boys.
Tarpan Foundation works to ensure a self-reliant and empowered orphan world. Their aim is to provide food, shelter, education, and an emotional support system to orphan children who after 18 years have to step out of orphanages.
We all are blessed with lots for us , it makes a difference to share something from us to make a difference to others life which can help make their life.