HELP for TB Patients

केंद्रीय क्षयरोग विभागाच्या विनंतीनुसार; संकल्पसिद्धी ट्रस्ट क्षयरुग्णांना मदतीचा हात देत आहे. संपल्प सिध्दी ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दादर, माहीम आणि धारावी क्षयरोग रुग्णांसाठी (निक्षय मित्र या संकल्पने अंतर्गत मदत) योग्य पोषक आहार (ड्राय रेशन) वाटप करण्यात आले आहे.